एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत खडतरे गल्ली अंगणवाडी राष्ट्रीय पोषण अभियान सौ.सनिता अनिल खडतरे
विविध प्रकारचे कार्यक्रम T H R पासून पदार्थ बनवून पोषण आहाराची माहिती देण्यात आली कार्यक्रमात पालक उपस्थित होते
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सी डी पी ओ माने साहेब व मुख्य सेविका जगताप मॅडम आयोजक अंगणवाडी सेविका संगीता पाखरे व मदतनीस करिष्मा शेख आभार.... रेश्मा गेजगे
0 Comments