google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सलाम ! या जिजाऊ , सावित्री व रमाबाईंच्या लेकीला आम्हा सांगोलकरांचा ! सांगोल्याची मुंबई स्थित कन्या अक्षता खडतरे हिने गावासह राज्याचे व देशाचे नाव केले उज्वल ।

Breaking News

सलाम ! या जिजाऊ , सावित्री व रमाबाईंच्या लेकीला आम्हा सांगोलकरांचा ! सांगोल्याची मुंबई स्थित कन्या अक्षता खडतरे हिने गावासह राज्याचे व देशाचे नाव केले उज्वल ।

सलाम ! या जिजाऊ , सावित्री व रमाबाईंच्या लेकीला आम्हा सांगोलकरांचा ! सांगोल्याची मुंबई स्थित कन्या अक्षता खडतरे हिने गावासह राज्याचे व देशाचे नाव केले उज्वल ।


 सांगोला / प्रतिनिधी : मूळचे सांगोला येथील सुभाष खडतरे हे उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे कुशनकाम करीत स्थाईक झाले होते . आपल्या या परिस्थितीशी झगडत त्यांनी आपल्या तीन्ही मुलींना शिक्षणात मागे राहू दिले नाही.तर उलट त्यापैकी एका मुलीला खेळात प्रोत्साहन दिले.वतीने त्याचे सार्थक केले.तीने एम्.एम् . एक . ( मिक्स मार्शल आर्टस् ) या बॉकसिंग व कुस्ती सदृश्य खेळात परवा दि .२८ / ८ / २०२१ रोजी कझागिसतान येथे झालेल्या एयर.एम्.ए.एशीयन चॅम्पियन शीप साठी झालेल्या ५४ की . वजनी गटात सुवर्ण पदक ११.३.०० या  फरकाने मिळवले . तिने याच खेळात गेल्या पाच सहा वर्षांपासून विविध  स्तरांवर , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय  स्तरावर अनेक लढती जिंकल्या आहेत . मास मिडिया मध्ये तीने पदवी प्राप्त केली आहे . तर च.च.अ. ( मिक्स मार्शल आर्टस् ) यामध्ये अवघ्या ५-६ वर्षात अपार कष्ट व हार्ड ट्रेनिंग घेऊन अनेक टप्पे पार करीत हे यश मिळविले आहे . 


तिने भविष्यात याजक वेगवान अॅथलेटकडून व्यवसायिक मिक्स मार्शल आर्टस् ची लढाऊ खेळाडू बनायची आहे आणि भविष्यात थोड्याच दिवसात वर्ल्ड चॅम्पियन शीप साठी प्रयत्न शील आहे . या तिच्या उज्वल यशाबद्दल आमच्या सर्व खडतरे परिवाराकडून गेले चार दिवस अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . या यशाचे श्रेय तीने आपल्या प्रशिक्षकांना , सहकारी व आई वडीलांना दिले आहे . ही बातमी आम्हा सांगोला खडतरे बांधवांना आम्ही खडतरे मुळचे सांगोलचे या गरूपमुळे चे कळाली . हा व अशा प्रकारचे सकारात्मक फायदे या ग्रुपमुळे होत आहेत . सोशल मिडिया चार वापर योग्य केला तर चांगला संदेश दिला जातो असे या ग्रूपचे एक प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते दादा खडतरे व मेजर विष्णू खडतरे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले .

Post a Comment

0 Comments