मा. सरपंच कडलास व वाढेगाव या गावातील युवकांनी शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेश केला. हातातील मनगटातील घड्याळे सोडून राष्ट्रवादीला व तसेच शिवसेनेला राम राम ,जय महाराष्ट्र करून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
सांगोला येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाची महाराष्ट्र मध्यवर्ती बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई मा.जयंत पाटील साहेब व जेष्ठ नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश करण्यात आला.
मा.श्री गणेश महादेव शिंनगारे.( उधोगपती व सामाजिक कार्यकर्ते) , मा.श्री जितेंद्र गोपाळ सूर्यगण (भीम शक्ती संघटनेचे सचिव महाराष्ट्र राज्य) ,मा.श्री सुनील लक्ष्मण भडकुंबे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री आण्णासो तायाप्पा सूर्यगण, (सामाजिक कार्यकर्ते) वाढेगाव तसेच मा.श्री अंकुश ननवरे मा. सरपंच कडलास व वाढेगाव या गावातील युवकांनी शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेश केला. हातातील मनगटातील घड्याळे सोडून राष्ट्रवादीला व तसेच शिवसेनेला राम राम ,जय महाराष्ट्र करून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत... व तसेच डीकसळ या गावचे सर्वसामान्य कुटूंबातील युवा पत्रकाराने स्वतः च्या ०२ एकर क्षेत्रात विविध प्रकारचे झाडे लावून स्व.आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या नावाने भाईंची देवराई त्यांच्या संकल्पनेतुन नाव देणारे मा डॉ.श्री नानासाहेब हालगंडे साहेब यांचा सत्कार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेब यांनी केला व शुभेच्छा दिल्या.
0 Comments