Breaking News

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते डॉक्टर दिलीप इंगवले सर यांचा सहपत्नीक सत्कार केला

 आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते डॉक्टर दिलीप इंगवले सर यांचा सहपत्नीक सत्कार केला


मुंबई येथील ड्रीम पब्लिकेशन यांच्या वतीने मेडशिंगी गावचे सुपुत्र, सह्याद्री फार्मसी कॉलेज  मेथवडे चे संस्थापक, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या , ग्रामीण भागात संघर्ष करून व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या  संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे राज भवनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते " सोशल वेल्फेअर अवार्ड" 2021 कोरोना वारियर म्हणून  डॉ. दिलीप कुमार इंगवले सर यांचा सत्कार करण्यात आला आहे. म्हणून सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला तसेच अभिनंदन केले  व शुभेच्छा  दिल्या उपस्थित नगरसेवक सोमेश  यावलकर , माजी नगरसेवक प्रा.संजय देशमुखसर  श्री.भारत इंगवले सर , युवा नेते गुंडा दादा खटकाळे, युवा नेते स्वप्नीलभैया बाबर व श्री अंकुश लिगाडे  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments