प्रतिष्ठान मायाक्का प्रतिष्ठान मायाक्का प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा.तुकाराम शेजाळ यांच्या शुभहस्ते आज मायाक्का प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली .
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रतिष्ठान म्हणुन ओळख निर्माण झालेले प्रतिष्ठान मायाक्का प्रतिष्ठान मायाक्का प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा.तुकाराम शेजाळ यांच्या शुभहस्ते आज मायाक्का प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली . यावेळी मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलींग गावडे , शरद गावडे , दिपक श्रीराम , दिपक जानकर , रामभाऊ गाडेकर , अनिल वाघमोडे , राजु कोळेकर उपस्थित होते . मायाक्का प्रतिष्ठानचे मार्गदर्शक , सामाजिक कार्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करणारे , मा.शिवाजी गावडे यांच्या शुभहस्ते आज सायंकाळची मायाक्का प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली . यावेळी राजमाता पीपल्स अर्बन बँकेचे चेअरमन मा.तायाप्पा माने , मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलींग गावडे , शरद गावडे , दिलीप जानकर , दिपक जानकर , दादा गाडेकर , सागर माने , प्रविण गावडे , सुरज गावडे , सनराज बंडगर , निखिल गावडे , चैतन्य गावडे उपस्थित होते .
0 Comments