google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : बेवारस बिनधनी वाहनांचा स्कॅप भंगार म्हणून जाहीर लिलाव

Breaking News

सोलापूर : बेवारस बिनधनी वाहनांचा स्कॅप भंगार म्हणून जाहीर लिलाव

 सोलापूर : बेवारस बिनधनी वाहनांचा स्कॅप भंगार म्हणून जाहीर लिलाव 


तमाम जनतेस कळविण्यात येते की , पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी अ ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुधारित कायदा १ ९ ५१ चे कलम ८५ व ८७ प्रमाणे ब ) सदर वाहने जसे आहे तसे ( As is where is ) या स्थितीत जाहीर लिलावाव्दारे विकासेची असून वाहने तोडणे व घेवून जाणे हे बोलीदाराने निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत तेथून स्वखचनि करावयाचे आहे . सोलापुर ग्रामीण जिल्हयातील आस्थापनेवरील विविध पोलीस ठाणेस पडून असलेल्या बेवारस बिनधनी वाहनांचा स्कॅप ( भंगार ) म्हणून एकत्रितपणे लिलाव पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे करण्यात येणार आहे . 


शासकीय रक्कम रू १२ , ९ १,४०० / इतकी कमीत कमी रक्कम ठरविण्यात आली आहे .सदरची वाहने पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण या ठिकाणी निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत . सदर वाहने बिनधनी असून त्यांचे कागदपत्र उपलब्ध नाहीत . सदर वाहनांवर कोणी ही दावा सांगितलेला नाही .


लिलावाच्या अटी व शर्ती दि . २८ / ० ९ / २०२१ पासून पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथील नोटीस बोर्डावर उपलब्ध होईल . लिलावाची जाहीर सुचना जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर , पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे . कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करणे अथवा अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार लिलाव कमिटी सोलापूर ग्रामीण यांनी स्वत : कडे राखून ठेवले आहेत

Post a Comment

0 Comments