सामाजिक कार्यकर्ते निसार काझी यांच्या पाठपूराव्यामुळे सांगोला महुद् रोडवरील चिंचोली तलावाजवळील खराब रस्त्याचे काम सुरू
सांगोला महु द रोडवरील चिंचोली तलावाजवळ रस्ता खूप खराब झाल्याने नेहमी छोटे मोठे अपघात होत होते वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता..हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता.कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने शिवणे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते निसार काझी आणि सागर जानकर यांनी संबंधित प्रशासनाला रस्ता दुरुस्त करून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला.. अखेर आज सकाळी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे..नुसार काझी हे नेहमी ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवत असतात..त्यांच्या प्रयत्नाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे*
0 Comments