google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला आयोजित 'आई माझा पहिला गुरू' या उपक्रमास महिला व पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Breaking News

धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला आयोजित 'आई माझा पहिला गुरू' या उपक्रमास महिला व पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला आयोजित 'आई माझा पहिला गुरू' या उपक्रमास महिला व पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



सांगोला/प्रतिनिधी :दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आई माझा पहिला गुरू या ऑनलाईन घेतलेल्या उपक्रमात सर्व महिला व पाल्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

जन्मताच जिच्या कुशीत मायेची ऊब घेत इवल्याशा डोळ्यांनी हे जग पाहत असताना जिच्या तोंडून कानाजवळ फुगडी खेळत येणारे निज निज बाळ राजा हे अंगाई गीत पहिल्या गुरुची ओळख करून देते.

या ऑनलाइन घेतलेल्या उपक्रमामध्ये नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, महानंदा मासाळ, डॉ. प्रज्ञा लवटे, कल्पना माने, अस्मिता शिंदे, डॉ. मेघना देवकते, रेश्मा गावडे, अर्चना लवटे, आशा सलगर, नकुशा जानकर, अनिता जानकर, दिपाली सरगर, शोभा ठोंबरे, सविता कोळेकर, प्रियांका रुपनर, शीतल मस्के, शिला माने, ज्योती चोरमुले, रुपाली मदने, शांता हाके, मिनाक्षी येडगे, प्रियांका श्रीराम, कौशल्या गावडे, मिनाक्षी गडदे, अनिता मदने, सुनीता आलदर, किशोरी मिसाळ, वैशाली गाढवे, प्रियांका मिसाळ, सुनीता मेटकरी, माया पुजारी, मीना इमडे, सोनाली राऊत, सुभद्रा गाडेकर, निलाबाई वाघमोडे, मथुरा बंडगर, उमा मिसाळ, संस्कृती लवटे आदी मातांना त्यांच्या पाल्यानी गुलाबपुष्प, गुच्छ, भेटकार्ड देऊन शिक्षक दिन साजरा केला.

Post a Comment

0 Comments