google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री अभिजीत ( दादा ) केंगार ( होलार समाजाजाचे युवक नेते ) कलाकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र भर तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ & वाद्य कलावंतांचे आंदोलनचा ईशारा ....

Breaking News

श्री अभिजीत ( दादा ) केंगार ( होलार समाजाजाचे युवक नेते ) कलाकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र भर तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ & वाद्य कलावंतांचे आंदोलनचा ईशारा ....

 श्री अभिजीत ( दादा ) केंगार ( होलार समाजाजाचे युवक नेते ) कलाकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र भर तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ & वाद्य कलावंतांचे आंदोलनचा ईशारा ....

 प्रशासनाला कळकळीची विनंती , कलाकारांना जगणं मुश्कील झालंय , कारणं केंद्र सरकार , राज्य सरकार काही उपाय योजना करत नाही गरजूंना धान्य , किराणा माल देत नाही व्यवसाय व घरगुती लाईट बील , घरपट्टी , पाणीपट्टी बंद काळातील बळजबरीने वसुली करतात , सरकारनं कलाकारांचा विचार करावा , अन्यथा महाराष्ट्रभर तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालून & वाद्य कलावंतांचे आंदोलन करण्यात येईल .

Post a Comment

0 Comments