google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अंगावर वीज पडून मयत झालेले त्यांचे वारस पत्नी श्रीम.कांताबाई विठठल नरळे यांना नैसर्गीक आपत्ती मधून प्राप्त झालेल्या निधीमधून रक्कम रुपये ४,००,००० / - ( चार लाख रुपये ) इतका शायकीय मदतनिधीचा धनादेश मा.आ.शहाजीबापू पाटील ,

Breaking News

अंगावर वीज पडून मयत झालेले त्यांचे वारस पत्नी श्रीम.कांताबाई विठठल नरळे यांना नैसर्गीक आपत्ती मधून प्राप्त झालेल्या निधीमधून रक्कम रुपये ४,००,००० / - ( चार लाख रुपये ) इतका शायकीय मदतनिधीचा धनादेश मा.आ.शहाजीबापू पाटील ,

मौजे तिप्पेहाळी ता.सांगोला येथील कै.विठठल ज्ञानू नरळे वय ४० वर्षे हे दिनांक २६/०६/२०२१ रोजी सायं .४.१० वाजता मौजे तिप्पेहाळी येथे घराचे पाठीमागे चार खोदत असताना अंगावर वीज पडून मयत झालेले आहेत . त्यामुळे त्यांचे वारस पत्नी श्रीम.कांताबाई विठठल नरळे यांना नैसर्गीक आपत्ती मधून प्राप्त झालेल्या निधीमधून रक्कम रुपये ४,००,००० / - ( चार लाख रुपये ) इतका शायकीय मदतनिधीचा धनादेश मा.आ.शहाजीबापू पाटील , विधानसभा सदस्य सांगोला यांचे हस्ते तहसिल कार्यालय सांगोला येथे देणेत आला यावेळी मा.तहसिलदार श्री अभिजित पाटील , मा.निवासी नायब तहसिलदार श्री किशोर बडवे , मा.रफिक नदाफ माजी नगराध्यक्ष , मा.दत्ता गायकवाड इत्यादी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments