google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका : सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे दुर्दैवी निधन

Breaking News

जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका : सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे दुर्दैवी निधन

 जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका : सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे दुर्दैवी निधन


सोलापूर : जीम मध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले ( 56 ) यांचे निधन झाले . एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे .

 सुहास भोसले हे विभाग 1 एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते , जेलरोड पोलीस ठाण्याच्या बाजुला हे कार्यालय होते . 1 एप्रिल 2021 रोजी ते अमरावतीहून सोलापूरात जॉईन झाले होते . त्यांच्या पश्चात आई , पत्नी , मुलगा व मुलगी असा परीवार आहे .

Post a Comment

0 Comments