सांगोला अर्बन को ऑप बँक लि . सांगोला यांच्या भ्रष्ट कारभार केल्याने सदरहु बँकेचे लायसन्स रदद करणे स्वतंत्र दिन १५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील...
स्वतंत्र दिन १५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करणे बाबत सांगोला अर्बन को ऑप बँक लि . सांगोला यांच्या भ्रष्ट कारभार केल्याने सदरहु बँकेचे लायसन्स रदद करणे व संबधीत बँकेचे चेअरमन व्यस्थापक विशेष वसूली अधिकारी गाव कामगार तलाठी सांगोला व मंडल अधिकारी सांगोला यांचेवर गुन्हे दाखल करणे बाबत
.मौजे चिंचोली ता.सांगोला येथील रहिवाशी श्री कृष्णा आण्णा बेहेरे यांनी सांगोला येथील गट नंबर ५६ ९ / २ / २ क्षेत्र है ०५ आर दिनांक १ ९ / ७ / २०११ रोजी दिपक बाळासाहेब गावडे यांचेकडुन खरेदी घेतले होते . सदरहू जमीनीच्या ७/१२ उजा - यावर तलाठी कार्यालय सांगोला यांचेकडुन दिनांक १/१/२०१२ रोजी सदर खरेदी खताची हक्क पत्रकी नोंद झालेली असून तिचा फेरफार नंबर ३५७३४ असा असून बँकेने कृष्ण आणा बेहेरे यांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता परस्पर में वसुलो व विक्री अधिकारी सांगोला अर्बन को . ऑप बँक सांगोला यांचेकडील जप्ती आदेश
के जा.कं रि / एस आर ओ ०१५६ / स्थावर जमी / ५७७/२०१८ दि . २३ / ०१ / २०१ ९ प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार दिपक बाळासो गावडे यांचेकडुन थकबाकी वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.न. / ग.नं. ५६ ९ / २ / ब ७/१२ चे इतर हक्कात रोजी बँक / संस्थेचे नाव सांगोला अर्बन को . ऑप बँक लि . सांगोला यांचा बोजा रु . ३,४७,५२० / जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे . त्याचा फेरफार नंबर ५२७५२ असून बँकेने हे बेजबाबदार पणाचे कृत्य केले असून याला सर्वस्वी बँकेचे संबधीत बँकेचे चेअरमन व्यस्थापक विशेष वसूली अधिकारी गाव कामगार तलाठी सांगोला व मंडल अधिकारी सांगोला जबाबदार असून यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व बँकेचे लायसन्स रदद करुन बँकेचे सर्व कर्ज प्रकरणाची तपासणी करून सदर बँकेने अतिशय मोठया प्रमाणात बोगस प्रकरणे केलेचे वरील प्रकरणावरून दिसून येत आहे . तरी वरील मागणीप्रमाणे कारवाई न झाल्यास बँकेचे चेअरमन व्यस्थापक विशेष वसूली अधिकारी गाव कामगार तलाठी सांगोला व मंडल अधिकारी सांगोला यांचे विरुध्द सव्तंत्र दिन १५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले जाणार आहे याची नोंद घ्यावी ही विनंती . प्रत योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर . आपला विश्वासू
श्री कृष्णा अण्णा बेहेरे माजी सरपंच, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री हरिभाऊ पाटील
0 Comments