लहुजी शक्ती सेनेचा विद्यार्थी आघाडी सांगोला तालुका अध्यक्षपदी यांची राहुल बुचडे याचि निवड करण्यात आली
ही.निवड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटोळे यांचाआदेशनुसार सांगोला तालुका अध्यक्ष संजय भाऊ फाळके सांगोला तालुका युवक अध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे उपाध्यक्ष अमित वाघमारे सांगोला तालुका संपर्कप्रमुख अक्षय तुपसुंदर सांगोला तालुका संघटक अक्षय कांबळे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली
उपस्थित कार्यकर्ते समाधान.वाघमारे संजय वाघमारे प्रकाश कांबळे विकी लांडगे सोनू वाघमारे सागर खुडे बबलू वाघमारे ऋषिकेश कांबळे मान्यवर उपस्थित होते
0 Comments