google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही : आमदार शहाजीबापू पाटील यांचा इशारा !

Breaking News

पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही : आमदार शहाजीबापू पाटील यांचा इशारा !

 पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही : आमदार शहाजीबापू पाटील यांचा इशारा !


सांगोला / प्रतिनिधी : आज देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बेताल वक्तव्य केले . या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडिया वरती फिरु लागताच शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पालकमंत्री भरणे मामा तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही . 

तुमच्या सर्व नेत्यांना पळवून लावण्याची ताकद शिवसैनिकांच्या मनात भरली आहे . परंतु आघाडीचे सरकार असल्यामुळे तसेच हे सरकार चालवत असताना कुठल्याही शिवसैनिकाने मित्र पक्षावर अपशब्द बोलायचं नाही हा आदेश आमचे नेते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिला आहे

  याचे पालन करत असताना परंतु सांगोल्याचा आमदार व शिवसैनिक म्हणून पालकमंत्री यांचा निषेध केला .मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून भरणे मामाच्या राजीनाम्याची मागणीपालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही : आमदार शहाजीबापू पाटील यांचा इशारा !

Post a Comment

0 Comments