google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व भाई आबासाहेबांच्या निधनामुळे जी तालुक्यावरती व देशमुख कुटुंबावरती जो आघात झालेला आहे त्यातुन सावरण्यासाठी व धिर देण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांत्वन करण्यासाठी येणार आहेत

Breaking News

स्व भाई आबासाहेबांच्या निधनामुळे जी तालुक्यावरती व देशमुख कुटुंबावरती जो आघात झालेला आहे त्यातुन सावरण्यासाठी व धिर देण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांत्वन करण्यासाठी येणार आहेत

स्व भाई आबासाहेबांच्या निधनामुळे जी


तालुक्यावरती व  देशमुख कुटुंबावरती जो आघात झालेला आहे त्यातुन सावरण्यासाठी व धिर देण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांत्वन करण्यासाठी येणार आहेत तरी संपुर्ण तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे व संचारबंदीचा आदेश

आसलेमुळे कोणीही गर्दी करु नये व प्रशासनाचे घालुन दिलेले नियम पाळावेत व सांगोला येथे येऊ नये ही नम्र विनंती

   शेकापक्ष सांगोले विधानसभा

Post a Comment

0 Comments