google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 य मंगेवाडी येथील आर. पी. आयचे जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे यांचे निधन

Breaking News

य मंगेवाडी येथील आर. पी. आयचे जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे यांचे निधन

 य मंगेवाडी येथील आर. पी. आयचे जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे यांचे निधन


सांगोला / प्रतिनिधी ; य मंगेवाडी  ता सांगोला येथील आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने  गुरुवार दिनोक 26/8/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दु:खद निधन झाले निधनासमयी त्यांचे वय 67 वर्षे होते त्योच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली जावई असा मोठा परिवार असून त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत उत्तम प्रकारे सेवा केली होती ते सेवानिवृत्त कर्मचारी होते त्याचबरोबर मा ना  खासदार रामदासजी आठवले साहेब तसेच  आर पी आय चे पश्चिम महाराष्ट्र  राज्य सचिव राजाभाऊ सरवदे  यांचे जिव्हाळ्याचे  कार्यकर्ते होते  त्यांच्या निधनाने सर्व समाजातून हळहळ व्यक्त केले जात आहे  त्त्यांचा तिसरा दिवस .शनीवारी 28/8 रोजी सकाळी 8 वाजता य मंगेवाडी  येथील स्मशान भूमिमध्ये करण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments