साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 जयंती पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने साठे चौक आटपाडी येथे साजरी करण्यात आली
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आटपाडी साठे चौक आटपाडी येते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सोशल डिशेसन मास्क व सुरक्षित अंतर नियमाचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री अमोल भाऊ लांडगे श्री सुहास दादा लांडगे वंचित बहुजन आघाडी युवा नेते श्री अक्षय सावंत लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री राम साठे बसवेश्वर सावंत प्रतीक वाघमारे आदित्य चांदणे सुशांत वाघमारे अक्षय फाळके संतोष साठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments