google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खत बियाणे घेण्यासाठी खत दुकानावर नागरिकांची तुफान गर्दी शासकीय नियमाचे उल्लंघन

Breaking News

खत बियाणे घेण्यासाठी खत दुकानावर नागरिकांची तुफान गर्दी शासकीय नियमाचे उल्लंघन

 लक्ष्मी कृषी केंद्र दुकानावर खते बीयाने घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी शासकीय नियमाचे उल्लंघन


कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आज दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सांगोला शहरातील लक्ष्मी कृषी केंद्र अण्णाभाऊ साठे


पुतळ्याखाली दुकानावर नागरिकांनी खत बियाणे घेण्यासाठी मोठीच्या मोठी रांग लागली आहे तरी शासकीय नियमाचे पालन न करता सोशल डिशेसन न पाळता गर्दी करून नियमाचे उल्लंघन केले जात आहे तरी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे

Post a Comment

0 Comments