google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा

Breaking News

कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा

 कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा


प्रशासनाने शाळा तात्काळ चालू करावेत अन्यथा विध्यार्थासाठी पालक रास्ता रोको करणार —कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा प्रशासनाने शाळा तात्काळ चालू करावेत अन्यथा विध्यार्थासाठी पालक रास्ता रोको करणार —नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील पालाक वर्ग आपल्या पल्याचे शिक्षण वाया जातअसल्याचा सांतप व्यक्त करीत म्हणू लागले की राज्य शासनाने कोरोना महामारीच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद ठेवल्यामुळे विध्यार्थाच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शासनाने तात्काळ शाळा सुरळीत नाही केल्यास आमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे राज्यात व जिल्ह्यात गेल्या वर्षा पासून पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेले व जीवनातील उगवती पिढी म्हणजे छोटे छोटे मुल आणि मुली यांनी अध्याप शाळेचे द्वारच पहिले नसल्यामुळे एक पिढी कोरोना महामारीच्या नावाखाली वाया गेली म्हणजे साक्षर होण्या ऐवजी निरीक्षर झाली असल्यामुळे विध्यार्थाच्या पालकात संताप व्यक्त केला जात असून शासन दरबारी आंधळं दळतंय कुत्र पिठ खातोय असी प्रशासनाची अवस्था झाली असल्याने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यानी तात्काळ लक्ष देण्याची गरज असून शिक्षक शहरात विध्यार्थी खेड्यात असी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्यासह नांदेड जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी इतर बाबीला जास्तीचे प्रधान्य देऊन वेळ वाया घालत असल्याचे जनतेसह पालकांतून बोलल्या जात असून विध्यार्थाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दळभद्री अधिकाऱ्यामुळे शिक्षण विभागाचा चांगलाच खेळखंडोबा झाल्याने विध्यार्थासह पालकातून संताप व्यक्त केला जात असला तरी विध्यार्थाची शिक्षणाची एक पिढी बरबाद होत आहे जिल्हा परिषद विध्यार्थाचे शैक्षणिक नुकसान लक्षात तात्काळ सर्व शाळा चालू करून विध्यार्थाना शिक्षणाचे धडे द्यावेत अन्यथा पालकासह रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणार असल्याचे सामाजिक कार्यक्रर्ता कैलास बोडंले यांनी इशारा दिला राज्याचे व देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न या उमलत्या पिढीत लपलेले असून सदर पिढीला अत्यंत शिक्षणाची गरज असल्यामुळे भविष्यात ही उगवते मुले मुली देश सांभाळून शकतात असे ही जनतेतुन बोलल्या जात आहे कोणी राष्ट्र्पती होणार, कोणी पंतप्रधान होणार, कोणी देशाचे रक्षण करणार कोणी कोणी मुख्यमंत्री होणार, ग्रहमंत्री होणार, कोणी राज्यपाल होणार,आयजी होणार,कलेक्टर होणार,कोणी पोलीस अधिक्षक होणार,कोणी आयपीएस होणार तहसीलदार होणार असल्याने या कोम्पुटर युगात विध्यार्थाना शिक्षणाची मोठी गरज भासत असल्याचे पालकातून बोलल्या जात असले तरी कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा प्रशासनाने शाळा तात्काळ चालू करावेत अन्यथा विध्यार्थासाठी पालक रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी विध्यार्थाविना शाळा बेवारस झाल्या आहेतआहे

Post a Comment

0 Comments