राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठानच्या वतीने मा.श्री.तानाजी सरगर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरात वृक्षारोपण.
यावेळी सांगोला नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक आनंद (भाऊ) माने ,मायाक्का प्रतिष्ठानचेअध्यक्ष काशिलींग गावडे,राजमाता पीपल्स अर्बन बँकेचे चेअरमन मा.तायाप्पा माने,देविदास गावडे,ज्ञानेश्वर गाडेकर,दिलीप जानकर,महादेव पारसे,आरिफ मुलाणी,बंडु जानकर उपस्थित होते.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती
0 Comments