google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अरे वा..! दोन तासाच्या चार्जवर 70 किमी धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर आता मंगळवेढ्यात उपलब्ध; फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट

Breaking News

अरे वा..! दोन तासाच्या चार्जवर 70 किमी धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर आता मंगळवेढ्यात उपलब्ध; फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट

 अरे वा..! दोन तासाच्या चार्जवर 70 किमी धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर आता मंगळवेढ्यात उपलब्ध; फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट


मंगळवेढा शहरात प्रथमच शून्य मेंटेनन्स व रिव्हर्स घेर सिस्टीम असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ सम्राट मोटर्स (samrat motors) यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे.मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर असलेले ‘सम्राट मोटर्स’ यांनी  ग्राहकांच्या घराजवळ जाऊन त्यांना इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) टेस्ट ड्राइव्हची सेवा देणारी पहिली कंपनी ठरली आहे.DIODE MOTORS कंपनीने अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे.प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत.पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.स्कूटरमध्ये काय आहे खास स्कूटर मध्ये प्रथमच रिव्हर्स घेर असणारी ही पहिली स्कूटर असून अत्यंत टायलीश लुक मध्ये दिसणारी त्यात फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसून 200 किलो वजन नेण्याची क्षमता तसेच पेट्रोल व डिझेलची गरज नसलेली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.त्याचबरोबर ट्यूबलेस टायर, डिजिटल मीटर लायसनची आवश्यकता नाही आणि विविध कलर्स मॉडेल मध्ये उपलब्ध आहेत.तसेच आर.टी.ओ पासिंग व ग्रीन नंबर प्लेट सोबत दोन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमी धावणार ही स्कूटर दोन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमीपर्यंतचा प्रवास करेल, तर फक्त 70 पैसे प्रती किलोमीटर एवरेज असून गाडीचे वजन 60 किलो आहे. त्याचसोबत ग्राहकांना बॅटरीची 3 वर्षांची गॅरंटी मिळते. आजच खरेदी करून आपल्या पैशाची बचत करा.

Post a Comment

0 Comments