google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वंचित बहुजन आघाडीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी विकास बनसोडे

Breaking News

वंचित बहुजन आघाडीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी विकास बनसोडे

 वंचित बहुजन आघाडीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी विकास बनसोडे


सांगोला / प्रतिनिधी सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी काल २ ९ मे रोजी जाहीर करण्यात आली . कार्यकारिणीमध्ये प्रत्येक गावातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून विस्तार करण्यात आला . या निवडीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहीने देण्यात आले . सांगोला तालुका अध्यक्षपदी विकास बनसोडे , शिवाजी होवाळ , राहुल सावंत ,लखन उबाळे उपाध्यक्ष , आनंद ओहोळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . तसेच तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : समाधान श्रीरंग धांडोरे  महासचिव , विनायक गंगणे- महासचिव ,  अरूण चंदनशिवे - कोषाध्यक्ष , तानाजी व्होवाळ - कोषाध्यक्ष , आबा गुळीग  संघटक , भारत फाळके- सचिव , विश्वास काटे- सचिव , मारूती भंडारे- सचिव , सिध्दार्थ सावंत- प्रसिध्दीप्रमुख , अक्षय गायकवाड - संघटक , दिनेश काटे- सचिव , सदर तालुका यादी पदनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून यादीतील पादाधीकान्याशिवाय सदस्यांना खातेनिहाय जबाबदारी जिल्हासामितीच्या प्रथम सभेत देण्यात येयील . उर्वरित नावे जिल्हापरिषद / नगरपरिषदवर / इतर कमिट्यावर घेण्यात येतील . असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments