google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉक्टर परेश खंडागळे यांच्या 9 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया.

Breaking News

डॉक्टर परेश खंडागळे यांच्या 9 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया.

 डॉक्टर परेश खंडागळे यांच्या 9 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया.


कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.नागरिक कोरोना व लॉकडाऊन यामुळे हैराण आहेत. व्यवसाय चालु नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती खुप बिकट झाली आहे.लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांवर खुप मोठी अडचण निर्माण झाली आहे.म्हणून आम्ही आनंद हॉस्पिटल मध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आहे यामध्ये दि 20 जून 2021 ते 09 जुलै 2021 पर्यंत 20000 रू मध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील यामध्ये हॉस्पिटल खर्च,भूल,मेडिकल सर्व खर्च समाविष्ट आहे.यामध्ये अपेंन्डीक्स, हर्निया ,सिझेरियन, गर्भाशय पिशवी काढणे,पोटातील गाठी,भगेंदर, हायड्रोसिल, फिश्चुला,इ शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत .तसेच फ्रॅक्चर व ॲक्सिडेंट केसेस अल्प दरात केल्या जातील.गरजू रूग्णांनी याचा लाभ घ्यावा .

असे आव्हाहन डॉक्टर अमर शेंडे,डॉक्टर परेश खंडागळे,डॉक्टर स्वाती खंडागळे यांनी केले आहे.

पत्ता  ----आनंद हॉस्पिटल, भोपळे रोड,एस.टी.स्टॅन्ड समोर,सांगोला

संपर्क 7588506197

         7741807957

Post a Comment

0 Comments