सुरत फाउंडेशन ग्रुप नगर नवागाम डिंडोली आरडी नगर सुरत गुजरात द्वारा रक्तदान शिबिर आयोजन..
सुरत फ्रेंड्स ग्रुप तर्फे रक्तदान शिबिर आयोजन मध्ये 45 दात्यांनी रक्तदान करून मानवतेची मशाल जिवंत ठेवली . सुरत फ्रेंड द्वारा हा दुसरा असा सत्कर्म उपक्रम राबविला गेला , या उपक्रमात समस्त समाज बंधूनी व युवा मित्रांनि अफाट परिश्रम घेत कार्यक्रमाला यश प्राप्त करून दिले.या कार्यक्रमात सामाजिक ,व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली . व युवा मित्रांनी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडण्यात यश प्राप्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन सुरत फ्रेंड ग्रुपचे विजय भाऊ कोळी, किशोर भाऊ कोळी , लोटन भाऊ साळुंखे , भैयासाहेब कोळी , विशाल पाटील , दीपक पाटील यांच्या तर्फे करण्यात आले असून 45 दात्यांनी स्विइच्छेने रक्तदान केले.तसेच या कार्यक्रमात प्रा प्रदीप सर शिरसाठ, हरीश भाई पाटील, आशिष भाई सूर्यवंशी, सुरेश भाऊ यशवंते , सु स परिवार चे प्रशांत भाऊ पा , वंदना ताई जाधव, अर्जुन भाऊ सोळंकी, राजू कुवर , नगर प्रमुख नानाभाऊ बोरसे , राजेंद्र दादा पाटील, नाना भाऊ कोळी , श्री साई सेवा ग्रुप चे युवा आधींनी दिली उपस्थिती.राहुल भाऊ कोळी, सागर दहिते , जयेश सोनी, दिनेश भेंडे , राहुल बारिया , महेश साळुंखे , विनय पाटील बंटी कोळी आधींनी परिश्रम घेतले व या वेळी उपस्थित होते.


0 Comments