google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा युवा सचिव सचिन गणपत माने यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड

Breaking News

सोलापूर जिल्हा युवा सचिव सचिन गणपत माने यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड

 सोलापूर जिल्हा युवा सचिव सचिन गणपत माने यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड 


राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत राष्ट्रीय महासचिव  व बळीराजा संघटनेचे महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख रमेश मामा गणगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मानवाधिकार चे सोलापूर जिल्हा युवा सचिव सचिन गणपत माने यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल




राष्ट्रीय मानवाधिकार चे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ कार्याध्यक्ष व मानसिकता न्यूज चैनल चे महाराष्ट्र राज्य चे कार्यकारी संपादक तसेच न्यूज माझा महाराष्ट्र सांगोला तालुका प्रतिनिधी सोमनाथ नाईक नवरे सांगोला तालुका महिला अध्यक्ष व मानसिकता न्यूज चैनल चे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रतिनिधी सुवर्णाताई कांबळे एस 24 तास चे प्रतिनिधी दत्ता लेंडवे सांगोला तालुका प्रतिनिधी कैलास हिप्परकर यांच्याकडून सचिन माने यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Post a Comment

0 Comments