Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला च्या उपशाखाधिकारी कुमारी प्रज्ञा बाळासाहेब गावडे यांचे आकस्मित निधन

 बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला च्या उपशाखाधिकारी कुमारी प्रज्ञा बाळासाहेब गावडे यांचे आकस्मित निधन


सांगोला :- गणेश कपडेकर

पुळूज तालुका पंढरपूर येथील रहिवाशी कुमारी प्रज्ञा बाळासाहेब गावडे बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला येथे उपशाखा अधिकारी पदावर कार्यरत होत्या त्याचे गुरुवार 13 मे रोजी अकलूज येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आकस्मित निधन झाले त्या 31 वर्षाच्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळावू कष्टकरी व हुशार होत्या  त्या 2013 साली बँकेत अधिकारी या पदावर रुजू झाल्या त्यांनी आता पर्यँत पुणे सोलापूर टाकली सिकंदर सुस्ते सांगोला या ठिकाणी काम केले. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पुळूज सांगोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी उद्या शनिवार 15 मे रोजी त्यांच्या राहत्या घरी पुळूज येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले..

Post a Comment

0 Comments