पान मसाला सांगोला पोलीस ठाणे हददीत गुटखा विकेत्यावर गुन्हा मा.श्रीमती.राजश्री पाटील , उपविभागीय अधिकारी सो मंगळवेढा विभाग मंगळवेढा व त्यांचे कार्यालया कडील स्टाफ सहा . पोलीस फौजदार दत्तात्रय तोडले , पोलीस कॉन्स्टेबल मुजावर ब.न .७० व वालक पोकॉ नदाफ ब.न .७१ ९ यांनी दिनांक ०१/०५/२०२१ रोजी दुपारी १६/०० वा .
सुमारास मंगळवेढा उपविभागात कोव्हीड १ ९ चे अनुषंगाने पेटोलीग करीत असताना सांगोला शहरातील एखतपुर जाणारे रोड लगत मरके कॉलनी येथे एक दुकान लॉकडावुन असुन सुध्दा चालु असलेवे दिसलेने सदर किरणा दुकानातील इसमास नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव अदाय अनिल मरके रा.मरके कॉलनी सांगोला असे असल्याचे सांगीतले . सदर दुकानाची तपासणी केली असता त्यामध्ये खालील नमुद किमतीवा व वर्णना प्रतिबंधीत गुटखा मिळुन आला आहे . तसेच सदर दुकानावे शेजारी लागुन असलेले त्यांचे घरासमारचे समोर ओमीनी बिगर नंबरची गजगा कलरची तपासणी केली असता त्यामध्ये देखील प्रतिबंधीत गुटखा , तंबाकुजन्य पदार्थ मिळुन आले आहेत . त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे १ ) ८६,४०० / - आर एम डी नावाचे प्रत्येकी ४० बॉक्स आलेले मोठे सीलबंद दोन बॉक्स व एक सुटा बॉक्स बॉक्स असलेला त्या मध्ये लहान बॉक्स असलेले प्रत्येक लहान बॉक्सवी किमत ७२० रूपये असे एकुण ०३ बॉक्स व तसेच ०१ लहान बॉक्स त्याची किमत प्रत्येकी ७२० रूपये २ ) ३६,६०० / - सुगंधी तंबाकु असलेले एम लिहलेले एक बॉक्स त्या मध्ये १२२ लहान बॉक्स प्रत्येक बॉक्सची किमती ३०० रूपये ३ ) ३१३५ / - व्ही -१ सुगंधी तबाकु ९ ५ सुटटे पाकीटे ४ ) १२५७० / - विमल गुटखा मध्ये मिक्स करावयाची सेंटेंड तंबाकु ८ पांढरे पिशव्या त्या मध्ये प्रत्येकी ५० पुढे विमल नंबर ०१ तंबाकु १ ९ नग प्रत्येकी किमत ३० रूपये असे एकुण ४१ ९ पाकीटे ५ ) १७,७६५ / - विमल पान मसाला बॉक्स एकुण ९ ५ नग पांढरे पिशवीत ५० नग व विमल पिशवीत ४५ नग ६ ) १२,000 / - छोटा विमल पानमसाला ५० पाचुचे दोन बॅग १०० नग ७ ) ६००० / - सुपर पान मसाला असे १० पाकीटे कि .१२० रू प्रमाणे ८ ) १५०० / - एस ९९ सुंगधी तंबाकु १०० पाकीटे कि .१५ रू प्रमाणे ९ ) १०0000 / - एक गजगा कलची बिगर नंबरची ओमीनी कार किमत अंदाजे कि . २,७५ , ९७०- / रू . चा माल मिळुन आल्याने सदरचे वहान व वरील माल ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन सांगोला येथे आणुन पुढील कारवाई करीता श्री.मंगेश लवटे , अन्न व औषध प्रशासन कार्यालय सोलापूर यांना दुरध्वनी संपर्क साधुन कारवाई बाबत माहीती दिली . अन्न सुरक्षा अधिकारी श्री.मंगेश लवटे यांनी दिनांक , ०२/०५/२०२१ रोजी सांगोला पोलीस स्टेशन सांगोला येवुन वरील मिळुन आलेला प्रतिबंधीत गुटखा , तंबाकुजन्य पदार्थ यांची तपासणी करून इसम नामे.अक्षय अनिल मरके रा.मस्के कॉलनी सांगोला यांचे विरूध्द सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे . गुन्हयाचा पुढील तपास पोह.बन .१७३ ९ व्हरे हे करीत आहेत.सदरची कार्यवाही मा.श्रीमती.राजश्री पाटील , ( उपविभागीय अधिकारी साो मंगळवेढा विभाग मंगळवेढा ) , सोबत सहा.पोलीस फौजदार दत्तात्रय तोंडले , पोलीस कॉन्स्टेबल जमीर मुजावर ब.न .७० व चालक पोकॉ नदाफ ब.न .७१ ९ , पोहेकॉ / १६४० आप्पासो पवार , पोकॉ / २१ ९ ५ शिंदे यांनी कारवाई केलेली आहे . ( भगवान निंबाळकर ) पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन
0 Comments