google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व तालुक्यात आढळले ९ ० पॉझिटिव्ह रुग्ण

Breaking News

सांगोला शहर व तालुक्यात आढळले ९ ० पॉझिटिव्ह रुग्ण

 सांगोला शहर १६ , चिणके १ , वाटंबरे १४ , चोपडी २ , जवळा १३ , तरंगेवाडी १ , मेडशिंगी ८ , बुरलेवाडी १ , ढाळेवाडी १ , हंगिरगे १ , लक्ष्मीनगर १ , कारंडेवाडी ( बुद्धेहाळ ) १ , पवारवाडी ( महूद ) २ , बामणी १ , मांजरी २ , मेटकरवाडी २ , एखतपूर १ , आलेगाव २ , कडलास १ , शिरभावी १ , वाकी शिवणे १ , लोणविरे १ , देवकतेवाडी ३ , अकोला १ , घेरडी ३ , संगेवाडी १ , डोंगरगाव १ , उदनवाडी १ , असे ९ ० पॉझिटिव्ह रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत .


सांगोला तालुक्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ६०५ झाली असून , काही जणांवर कोविड सेंटरमध्ये तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . गेल्या महिनाभरात १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालाअसला तरी नागरिकांसह प्रशासनालाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments