शहीद जवान संस्थेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी... शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे वतीने (रजि) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त नेहरू चौक येथे त्यांच्या प्रतिमेस श्री भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती भारत काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांनी आपल्या दिलेला मूलमंत्र शिका, संघटित व्हा,संघर्ष व्हा व बाबासाहेबांनी दिलेला विचार आत्मसात करावा असे उदगार काढले... यावेळी प्रमुख उपस्थिती औदुंबर शेटे,श्री पाटील, सचिन तोरणे सिध्देश्वर जाधव यांची होती... यावेळी शहीद जवान संस्थेची सर्व पदाधिकारी उपस्थित होते...
0 Comments