google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद सांगोला यांच्या वतीने व्यापाऱ्यांना जाहीर आव्हान----कैलासजी केंद्रे मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला~~

Breaking News

सांगोला नगरपरिषद सांगोला यांच्या वतीने व्यापाऱ्यांना जाहीर आव्हान----कैलासजी केंद्रे मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला~~

 सांगोला नगरपरिषद सांगोला यांच्या वतीने व्यापाऱ्यांना जाहीर आव्हान-----कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महामारी वाढत असल्याने. सांगोला शहरातील सर्व फळ विक्री करणारे व्यापारी बांधवासाठी जाहीर सूचना करण्यात आले आहे.


आपण सांगोला नगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर. व जय भवानी चॉकात. फुले चॉकात . वंदे मातरम चॉकात . ऐका ठिकाणी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत बसून फळ विक्री करत असाल तर. उद्यापासून आपणास बसून विक्री करण्यास येणार नाही. आपणास सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान फिरून फळ विक्री करण्याचे आदेश देन्यात येत आहे आपण फेरी करताना मास्क व सॅनिटायझर चा वापरुन सुरक्षित अंतर अंतर ठेवने व निगेटिव्ह टेस्ट रिपोर्टर घेऊन  विक्री करावे.तसेच वंदे मातरम चॉकात महात्मा फुले चॉकात जय भवानी चॉकात  शिवाजी चौक  व सांगोला नगरपालिकेच्या समोरील रस्त्यावरील आपणास जास्त वेळ थांबण्यात मनाई केले आहे. आपनाला वॉर्डामध्ये गल्लीमध्ये घरोघरी जाऊन सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान विक्री करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे पालन करून आपन सांगोला नगर परिषद सांगोला व सांगोला पोलीस स्टेशनला सांगोला यांना सहकार्य करावे जर आदेशाचे पालन नाही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल -------

    ~~कैलासजी केंद्रे   मुख्याधिकारी सांगोला      

       नगरपरिषद सांगोला~~

Post a Comment

0 Comments