ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती– राज्यातील 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने हा निर्णण घेतला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी होत होती. अखेर सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे. इयत्ता 10 वी ची परीक्षा सर्वसासाधरपणे जून महिन्यात होणार आहे तर इयत्ता 12 वी ची परीक्षा मे महिन्याच्या अखेर होणार आहे असं सांगण्यात आलं आहे.
0 Comments