google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कु.अनिकेत बाबासाहेब पाटोळे नॅशनल पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप २०२०-२१ श्रीनगर या स्पर्धेसाठी व प्रशिक्षण शिबीरासाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल .

Breaking News

कु.अनिकेत बाबासाहेब पाटोळे नॅशनल पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप २०२०-२१ श्रीनगर या स्पर्धेसाठी व प्रशिक्षण शिबीरासाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल .

 कु.अनिकेत बाबासाहेब पाटोळे नॅशनल पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप २०२०-२१ श्रीनगर या स्पर्धेसाठी व प्रशिक्षण शिबीरासाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल . कळविण्यास आनंद होतो


की , इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशने आयोजित केलेल्या प्री - टिन / सब ज्युनियर / ज्युनियर / सिनियर / कोचेस ट्रेनिंग नॅशनल पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप २०२०-२१ दि . २० ते ३१ मार्च २०२१ रोजी होणार आहेत . या सर्व वयोगटातील स्पर्धा इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम , पोलो ग्राउंड , श्रीनगर , जम्मू काश्मीर येथे होणार आहेत

या होणाऱ्या स्पर्धेसाठी आपली निवड १४ मार्च रोजी झालेल्या निवड चाचणीमधून करण्यात आली आहे . आपण दिलेल्या वेळेमध्ये आपल्या जिल्हातिल प्रशिक्षकासोबत उपस्थित रहावे . महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन व स्पर्धेसाठी शुभेच्छा .

Post a Comment

0 Comments