google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 🌹🌹वंचित बहुजन आघाडी-सांगोला तालुका पदाधिकारी निवड सभा🌹🌹

Breaking News

🌹🌹वंचित बहुजन आघाडी-सांगोला तालुका पदाधिकारी निवड सभा🌹🌹

 🌹🌹वंचित बहुजन आघाडी-सांगोला तालुका पदाधिकारी निवड सभा🌹🌹

सांगोला तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की....

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

वंचित-शोषित समाजाला सत्तेत समान वाटा मिळावा,या लोकशाही सामाजिकीकरणाच्या हेतूने प्रेरित होवून आदरणीय,श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या "वंचित बहुजन आघाडी" या पक्षाची ध्येय-धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी,तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी,व सर्व समूहघटकांतील सामान्य कार्यकर्त्याला पक्षात काम करण्याची संधी देण्याकरिता सांगोला तालुक्यातील सर्व आजी -माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आद.ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर प्रेम करणारे सर्व वंचित घटकातील, सर्व समूहांतील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की तालुका पदाधिकारी निवडी साठी स्वतःहजर राहावे..

    सदरच्या निवडीला माढा लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.राहुल चव्हाण, माढा लोकसभा जिल्हा महासचिव मा विशाल नावगिरे माढा लोकसभा जिल्हा सल्लागार मा तायप्पा तोरणे उपस्थित राहणार आहेत.

दिनांक-२९/३/२०२१

वेळ-सकाळी १०:३०वाजता.

ठिकाण-हाॅटेल क्रिशा सांगोला मंगळवेढा रोड वाढेगाव नाका सांगोला .

   सदरच्या सांगोला  तालु्काध्यक्ष निवडीला इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे असे अहवान माढा लोकसभा  जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गुळीग यांनी केले.

Post a Comment

0 Comments