google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वस्त धान्य राशन धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यास राशन कार्डावर धान्य मिळावे राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत सांगोला तहसीलदार श्री किशोर बडवे यांना निवेदन देण्यात आले

Breaking News

स्वस्त धान्य राशन धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यास राशन कार्डावर धान्य मिळावे राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत सांगोला तहसीलदार श्री किशोर बडवे यांना निवेदन देण्यात आले

 राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे मामा यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा व सांगोला तालुक्यातील बहुजन व दलित समाजातील लोकांना राशन कार्ड असताना त्यांना राशन धान्य मिळत नसल्याने  त्यांना राशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे तरी राशन कार्डावर त्यांना धान्य मिळावे ही नम्र विनंती हे निवेदन माननीय  नायब तहसीलदार श्री किशोर बडवे साहेब तहसीलदार कार्यालय सांगोला यांना देण्यात आले आहे


राष्ट्रीय मानव अधिकार ए वन भ्रष्टाचार निवारण भारत यांनी हे निवेदन दिले आहे राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेचे उपस्थित पदाधिकारी राष्ट्रीय मानव अधिकार ए वन भ्रष्टाचार निवारण भारत सोलापूर जिल्हा युवा सचिव सोमनाथ शहाजी नाईक नवरे सोलापूर जिल्हा सचिव बाळासाहेब बाबू रणदिवे सांगोला तालुक्याचे युवा  अध्यक्ष  सचिन गणपत माने  सांगोला तालुका  महिला अध्यक्ष  सुवर्ण सुनील कांबळे बहुजन व दलित समाजाचे आदर्श नेते  माणिक सकट साहेब  तसेच  साप्ताहिक  शब्दरेखा  न्यूज चे  संपादक संतोष  लक्ष्मण साठे  व  इतर  पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments