लहुजी शक्ती सेनेच्या राज्यव्यापी निषेध आंदोलनाला घवघवीत यश
शासनाकडून साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास शंभर कोटी रुपये मंजूर... यशस्वी आंदोलनाचा आनंदत्सव सहकार्यासोबत पेढे भरवून साजरा...
लहुजी शक्ती सेनेचा विजय असो महाविकास आघाडी सरकार
मनापासून आभार
लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका अध्यक्ष
संजय भाऊ फाळके


0 Comments