बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मच्छिंद्र सकटे सर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या बहुजन समता पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी श्री दगडू बलभीम यादव यांची निवड करण्यात आली तसेच बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य संघटना सांगोला तालुका अध्यक्षपदी श्री पांडुरंग यादव यांची निवड करण्यात आली व सत्कार करण्यात आला
आपण आजपर्यंत केलेल्या कामाची कार्याची दख्खल घेवून मी आज आपली बहुजन समता पार्टी या राजकीय पक्षाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी श्री दगडु बलभिम यादव सांगोला तालुकाअध्यक्ष पदी श्री पांडुरंग यादव यांची नियुक्ती जाहीर करत आहे
. बहुजन समता पार्टी हा छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले , राजश्री शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर , साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे आणि काशीरामजी यांच्या विचारांने चालणारा पक्ष आहे
. दलित , ओ.बी.सी. , भटके विमुक्त आदिवाशी समाजाबरोबर वंचितामधील वंचितांना सामाजिक व राजकीय न्याय देण्यासाठी हा पक्ष कार्यकरीत आहे . आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार व नेत्याच्या आदेशानुसार आपणास कार्य करावयाचे आहे . आपल्या भविकार्यास हार्दिक शुभेछा !!




0 Comments