google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पदभार घेतला ।

Breaking News

सांगोला पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पदभार घेतला ।

 

सांगोला पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पदभार घेतला ।

 सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला असून त्यांनी सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी स्वतः माझ्याकडे घेऊन याव्यात तक्रारी घेऊन येत असताना कोणत्याही मध्यस्थी किंवा दलाल व्यक्तीला थारा दिला जाणार नाही . 

गरिबातील गरीब व्यक्तीला माझ्याकडून योग्य तो न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच तालुक्यातील रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

त्यामुळे येणाऱ्या काळात सांगोला तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे

Post a Comment

0 Comments