राष्ट्रीय मानव अधिकार एंव भ्रष्टाचार निवारण (भारत) राष्ट्रीय महासचिव श्री माननीय रमेश मामा गणगे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका येथे सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला
सांगोला तालुका अध्यक्षपदी श्री सचिन गणपत माने महूद ( बु्) यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व सत्कार कोरोना सोशल डिसिशन पालन करून मास्क व सुरक्षित अंतर ठेवून छोटासा कार्यक्रम
लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा. राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण भारत सोलापूर जिल्हा सचिव श्री बाळासाहेब बाबू रणदिवे यांनी श्री सचिन गणपत माने यांचा सत्कार केला
व राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत सोलापूर जिल्हा युवा सचिव श्री सोमनाथ (बापू) नाईक नवरे यांनी साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस संपादक लक्ष्मण साठे यांना राष्ट्रिय कोविड योद्धा सन्माननीय पुरस्कार मिळाल्याने राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण (भारत) यांच्यातर्फे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
शासकीय कामात होणारा भ्रष्टाचार व गोरगरिबांची लूट भ्रष्ट कारभार करणाऱ्याला रोखण्याचे काम आमची सर्व टीम करत आहे तरी महिलांवर होणारे अत्याचार अन्याय आम्ही सहन करणार नाही असे सौ.सुवर्णा सुनील कांबळे सांगोला तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण (भारत) सांगोला महिला तालुकाध्यक्ष सांगोला, यांनी बोलताना सांगितले तरी सांगोला तालुक्यात शासकीय कार्यालयात व कुठेही भ्रष्टाचार आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका उपाध्यक्ष श्री हनुमंत भोसले श्री महेश किसन लोखंडे तांदळवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे सत्कार करून यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले





0 Comments