google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ३ मेल , १ फिमेल आणि ब्लॅकमेल ; सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून पोलिटिकल अफेअर्स ? चव्हाट्यावर

Breaking News

३ मेल , १ फिमेल आणि ब्लॅकमेल ; सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून पोलिटिकल अफेअर्स ? चव्हाट्यावर

  ३ मेल , १ फिमेल आणि ब्लॅकमेल ; सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून पोलिटिकल अफेअर्स ? चव्हाट्यावर

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून सुरू झालेल्या प्रकरणाला दिवसोंदिवस वेगळीच कलाटणी मिळात आहे.ज्या महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. त्या महिलेच्या विरुद्धच काही राजकीय नेते ब्लॅकमेलिंगचे आरोप करत आहेत. 

त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्याचे पोलिटिकल अफेअर्स ? हा चर्चेचा विषय बनला आहे.सदर प्रकरणातील महिला ही ब्लॅकमेलर असून तिने राजकीय नेते यांच्यासी जवळीक साधून अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याचा दावा करत काही जणांनी तीच्या विरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत.

त्यामुळे सदर महिलांच्या विरुद्ध एकामागून एक अश्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यामुळे या प्रकरणाचा गुंता दिवसोंदिवस वाढत चालला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यातील पोलिटिकल अफेअर्स ? हा विषय चव्हाट्यावर येणार का ? हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.



*सविस्तर बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नक्की फॉलो करा* 

💜👃🔷🔴🔵🔶👃💜

 *सांगोला तालुक्यातील तसेच परिसरातील बातम्यांचा आढावा घेणारे एकमेव न्यूज पोर्टल  फेसबूक  व्टिटर इंस्टाग्राम  गुगल इन आणि युट्युब चॅनेल पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा* 

💜💜💜💜💜💜💜💜

✍️✍️✍️🎤🎤🎤✍️✍️✍️

 *जाहिरात व बातमी साठी संपर्क*                                    

         . ⚕️ साप्ताहिक⚕️ ✍️✍️शब्दरेखा एक्स्प्रेस✍️

 ✍️मुख्य संपादक. श्री संतोष लक्ष्मण साठे✍️

9️⃣5️⃣0️⃣3️⃣4️⃣8️⃣7️⃣8️⃣1️⃣2️⃣ email.id.shabdhrekhaexpress@gmail.com.⭐RAG.NO.UDYAM-MH-32-0011113⭐

Post a Comment

0 Comments