सांगोला तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात आदरणीय
माननीय श्री दीपक आबा साळुंखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांना साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस संपादक श्री संतोष लक्ष्मण साठे
व लहुजी बहुजन सेना संस्थापक बाळासो रणदिवे राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय तालुका अध्यक्ष श्री चंचल भैया बनसोडे श्री आप्पासो रणदिवे श्री अण्णा बनसोडे बाबासो बनसोडे श्री बापूसाहेब ठोकळे श्री बोरकडे यांनी आबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या




0 Comments