google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून मार्गदर्शन शिबिर

Breaking News

माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून मार्गदर्शन शिबिर

 माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून मार्गदर्शन शिबिर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पावन नगरीमध्ये अरण ता. माढा येथे आयोजित केले होते


त्यावेळेस माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री बालाजी माळी माळी सेवा संघाचे महिला कार्याध्यक्ष सौ.रूपालीताई रायकर माळी सेवा संग संघटक श्री.ज्ञानदेव शिंदे माळी सेवा संघ सचिव श्री नितिन राऊत माळी सेवा संघ लिगल सेलचे अध्यक्ष नितीन राजगुरू . बिझनेस आघाडी सचिव श्री बालाजी वाहिल. श्री.नानासाहेब ननवरे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख.सोलापूर जिल्हा संघटक सुनील जाधव ,संत शिरोमणी सावता महाराजांचे 18 वे वंशज श्री.रमेश महाराज वसेकर यांच्यासमवेत मध्ये यांच्या हस्ते माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका उपाध्यक्ष पदी चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांना पदोन्नती देण्यात आली. सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी धनाजी जाधव यांची निवड करण्यात आली त्यावेळेस त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments