google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार

Breaking News

मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार

 मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार


मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील शाळा या बंद राहणार आहेत.

या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना केली.

Post a Comment

0 Comments