भारतीय शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका माननीय तहसीलदार यांना निवेदन
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे तोरण अवलंबले आहे म्हणून तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता शेतकऱ्याच्या विरोधी तोरणाला प्रोत्साहन देण्याचा शेतकरी विरोधी कायदा करून शेतकर्यां वरती खुप मोठा अन्याय केला आहे सदर कायद्या विरोधात देशभरामध्ये असंतोषाची लाट पसरली आहे आणि ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत अशा ह्या शेतकरी विरुद्ध कृषी कायदा त्वरित रद्द करून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा भारतीय शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका श्री चंद्रकांत दादा देशमख श्री सुरेश विष्णू माळी नगरसेवक श्री गजानन विठोबा बनकर नगरसेवक श्री लक्ष्मण महादेव माळीउपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री दीपक बाळासाहेब गोडसे श्री रोहिदास सिताराम चौगुले श्री सचिन आनंदराव फुले श्री देवानंद लक्ष्मण कांबळे श्री सुब्राव रायाप्पा बंडगर श्री नितेश बापू बनसोडे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थित भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माननीय नायब तहसीलदार माननीय श्री बडवे रावसाहेब यांना निवेदन दिले


0 Comments