लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका कार्याध्यक्ष श्री राम भाऊ साठे हे लोटवाडी गावातील समाज मंदिर रस्ते गटारी व ग्रामपंचायतीच्याा विकासासाठी ग्रामपंचायतील रखडलेल्या अनेक समस्या लक्षात घेता व त्याचे निवारण करण्यासाठी लहुजी शक्ती सेना तालुका कार्याध्यक्ष श्रीराम भाऊ साठे ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे


0 Comments