google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य राजुरी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक येथे

Breaking News

लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य राजुरी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक येथे


 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक बाळासाहेब रणदिवे सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक  गावाच्या सर्वांगीण  विकासासाठी  अर्ज भरण्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागातील लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकर्त्यांचे अर्ज भरण्याच्या सूचना व तयारी करण्याची बैठक घेतली आज दिनांक 23 12 2020 रोजी गौळवाडी येथील लहुजी बहुजन सेना गौळवाडी महिला शाखाध्यक्ष सौ अर्चना रुपनर यांची निवड करून पत्र देण्यात आले त्यांना येथील ग्रामपंचायत लढवण्यास  लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अर्ज भरणारची तयारी केली आहे उपस्थित मान्यवर लहुजी बहुजन सेना उपसंस्थापक सौ.सुवर्णा कांबळे सांगोला शहराध्यक्ष सतीश वायदंडे श्री श्रीकांत पवार श्रीमती द्रोपती भोसले व अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते


राजुरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे लहुजी बहुजन सेना संस्थापक बाळासाहेब रणदिवे यांनी मागासवर्गीय वृद्ध महिला पुरुष यांच्या अडचणी घटनेची बैठक घेतली

असता लहुजी बहुजन सेना उपसंस्थापक सौ. सुवर्णा कांबळे वृद्ध अपंग व पेन्शन धारक राशन कार्ड योजना शासकीय योजना राबवण्याची सर्व नागरिकांना माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून देण्यास मदत लहुजी सेना करेल असे मनोगत व्यक्त केले उपस्थित मान्यवर संस्थापक बाळासाहेब रणदिवे शहराध्यक्ष सतीश वायदंडे अध्यक्ष महिला श्रीमती द्रोपती भोसले मार्गदर्शन श्रीकांत पवार राजुरी येथील लहुजी बहुजन सेना कार्यकर्ते कमलाबाई ज्ञानू गेजगे आनंदाबाई धोंडीबा कांबळे सचिन सुखदेव आईवळे दादासो लक्ष्मण गेजगे पंकज भीमराव वाघमारे अंकुश भिमराव वाघमारे शोभा शिवाजी वाघमारे शिवाजी बाबा वाघमारे जनाबाई लक्ष्‍मण गेजगे अंजना धोंडीबा  कांबळे शारदा वसंत वाघमारे बाळू अल्लादिन जमादार दशरथ बाबा वाघमारे चलता विक्रम बाबर वंदना महादेव गेजगे महादेव लक्ष्‍मण गेजगे नकोसा बाबासो वाघमारे सुखदेव महापा ऐवळे व व दलित वस्तीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments