google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सांगोला विश्रामगृह मध्ये तातडीची बैठक

Breaking News

लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सांगोला विश्रामगृह मध्ये तातडीची बैठक

 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य दिनांक आज रोजी दिनांक 15 12 2020 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री बाळासाहेब रणदिवे यांनी संघटनेतील सर्व  पदाधिकाऱ्यांना बोलावून सांगोला विश्रामगृह येथे बैठक घेतली


सदर बैठकीत विषय सांगोला तालुक्यातील 61 ग्रामपंचायती निवडणूक लागणार असल्यास तरी ग्रामपंचायतीच्या सर्व मागासवर्गीय राखीव जागा लढवण्यास सूचना दिल्या व बहुजन समाजातील अन्याय अत्याचार  व समाजातील जागतिक परिवर्तन करण्यासाठी ही ग्रामपंचायत निवडणूक स्व बळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे तरी प्रत्येक  ग्रामपंचायतीस उमेदवार  तयार करण्यास सांगितले आहे लहुजी बहुजन सेना उप संस्थापक बाळासाहेब लोखंडे महिला सचिव महाराष्ट्र राज्य सौ.सुवर्णा कांबळे लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सोमनाथ नाईक नवरे सचिव श्री सागर कांबळे सांगोला तालुका उपाध्यक्ष श्री हनुमंत भोसले सांगोला तालुका महिला उपाध्यक्ष सौ.मायावती रणदिवे महाराष्ट्र सांगोला तालुका सचिव श्री सतीश वायदंडे व लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments