google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अचकदाणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने माझे गाव कोरणा मुक्त अभियान अंतर्गत ग्रामपंचायत

Breaking News

अचकदाणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने माझे गाव कोरणा मुक्त अभियान अंतर्गत ग्रामपंचायत

 अचकदाणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने माझे गाव कोरणा मुक्त अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील नोडल वर्ग शिक्षक वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी तलाठी वर्ग कृषी सहाय्यक यांनी प्रतीक्षा शपथ घेतली


त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात पंचसूत्री कार्यक्रम करायची चर्चा करण्यात आली त्यावेळी असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मोरे मॅडम व आरोग्य सेविका यांनी कोरोणाची भीती दूर करणे आत्मविश्वास निर्माण करणे covid-19 तसं वाचवणे मास्क वापरणे हात धुणे अंतर ठेवा इत्यादी माहिती देण्यात आली सदर शपथ घेत असताना व चर्चा करताना गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मोरे मॅडम तलाठी शिंदे मॅडम आरोग्य सेविका वैशाली चव्हाण अंगणवाडी सेविका शिक्षक स्टॉप आशा वर्कर तारे काळेबाग खांडेकर मॅडम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे मॅडम व शिक्षक स्टॉप ठोंबरेवाडी शिक्षक स्टॉप बेदवंली शिक्षक स्टॉप सरगर वाडी शिक्षक स्टॉप आशा वर्कर ठोंबरे तारे मॅडम व ग्रामपंचायतचे कर्मचारी अमोल मोरे दिगंबर जाधव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामसेविका यांनी कोरणा आजारावर असैनिक अलबम तीस गोळ्या मोफत अचकदाणि येथील ग्रामस्थांना वाटप करणार असे सांगितले

Post a Comment

0 Comments