लहुजी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब रणदिवे
सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मागासवर्गीय वर्गातील राखीव जागा लहुजी बहुजन सेना संपूर्ण एकजुटीने व स्व बळावर मागासवर्गीय वर्गांना परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्याचा संकल्प मनामध्ये धरून लहुजी बहुजन सेना सांगोला तालुका ग्रामपंचायत निवडणूक लढवणार


0 Comments