google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बजाज फायनान्स व गणेश मोबाईल शॉपिंग यांच्याकडून नागरिकांना सक्तीची वसुली केल्याने सांगोला तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले

Breaking News

बजाज फायनान्स व गणेश मोबाईल शॉपिंग यांच्याकडून नागरिकांना सक्तीची वसुली केल्याने सांगोला तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले

 माननीय श्री तहसीलदार योगेश खरमाटे साहेब विनंती अर्ज करतो कि मी श्री संतोष लक्ष्मण साठे पत्रकार राहणार साठे नगर सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बजाज फायनान्स व मोबाईल शॉपी मालक यांनी बजाज फायनान्स हप्ता न भरल्याने वारंवार मोबाईल वरून फोन करून अरे तुरची भाषा व वस्तू जप्तीची धमकी पैसे  आताच्या आता भरा नाहीतर बघा तुम्ही काहीपण करून आमच्या हप्त्याचे पेमेंट करावे माननीय श्री तहसीलदार योगेश खरमाटे साहेब विनंती अर्ज करतो कि मी श्री संतोष लक्ष्मण साठे पत्रकार राहणार साठे नगर सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बजाज फायनान्स व मोबाईल शॉपी मालक यांनी बजाज फायनान्स हप्ता न भरल्याने वारंवार मोबाईल वरून फोन करून अरे तुरची भाषा व वस्तू जप्तीची धमकी पैसे  आताच्या आता भरा नाहीतर बघा तुम्ही काहीपण करून आमच्या हप्त्याचे पेमेंट करावे लागेल न दिल्यास आम्ही तुम्हाला बघेन अशी जीवे मारण्याची धमकी गणेश मोबाईल शॉपी गणेश लिंगे व बजाज फायनान्स कर्मचारी मिळून फोन वरून त्रास देत आहेत तरी विनंती अर्ज करतो कि मला ह्या लोकांनी मानसिक त्रास भीती घालण्याचे काम करत आहेत धमकी देत आहे त्यांना मी तुमचे हप्त्याची रक्कम माझ्याकडे आल्यानंतर मी मी संपूर्ण रक्कम भरायला तयार आहे असे सांगितले होते लॉकडाउनच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती समजून घेऊन शासनाने दिलेल्या सक्तीची वसुली न करण्याचे आदेश न पाळता माझ्यासोबत दमदाटीची भाषांमध्ये वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य तो न्याय मिळावा


लागेल न दिल्यास आम्ही तुम्हाला बघेन अशी जीवे मारण्याची धमकी गणेश मोबाईल शॉपी गणेश लिंगे व बजाज फायनान्स कर्मचारी मिळून फोन वरून त्रास देत आहेत तरी विनंती अर्ज करतो कि मला ह्या लोकांनी मानसिक त्रास भीती घालण्याचे काम करत आहेत धमकी देत आहे त्यांना मी तुमचे हप्त्याची रक्कम माझ्याकडे आल्यानंतर मी मी संपूर्ण रक्कम भरायला तयार आहे असे सांगितले होते लॉकडाउनच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती समजून घेऊन शासनाने दिलेल्या सक्तीची वसुली न करण्याचे आदेश न पाळता माझ्यासोबत दमदाटीची भाषांमध्ये वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य तो न्याय मिळावा

Post a Comment

0 Comments