google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील सौ.सरोजनी गाडे यांचे निधन ! by Sangola prahar news on October 10, 2020 in तालुका प्रतिनिधी सांंगोला येथील सौ.सरोजनी मच्छिंद्र गाडेे यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचा अंत्यविधी सोलापूर येथे आज रोजी पार पाडला जाणार आहे अशी माहितीी त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे सांगोला शहरातील पंचशील रेडियम आर्ट चे मालक अजय ऊर्फ बाळू गाडे यांच्या मातोश्री व विराज रेडियम आर्ट चे मालक अमित गाडे यांच्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली Tags # तालुका प्रतिनिधी

Breaking News

सांगोला येथील सौ.सरोजनी गाडे यांचे निधन ! by Sangola prahar news on October 10, 2020 in तालुका प्रतिनिधी सांंगोला येथील सौ.सरोजनी मच्छिंद्र गाडेे यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचा अंत्यविधी सोलापूर येथे आज रोजी पार पाडला जाणार आहे अशी माहितीी त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे सांगोला शहरातील पंचशील रेडियम आर्ट चे मालक अजय ऊर्फ बाळू गाडे यांच्या मातोश्री व विराज रेडियम आर्ट चे मालक अमित गाडे यांच्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली Tags # तालुका प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments